¡Sorpréndeme!

Mumbai आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे पाऊल! - Sunil Prabhu| BJP

2022-09-13 0 Dailymotion

आता पर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार ही पावले उचलत आहे. त्या मधला हा भाग आहे. लोकशाहीमध्ये ज्या मतदानातुन जनता बोलते ती जनता उत्तर देईल. अनेक विषयांवर चर्चा झाली. एम.एम. आरडीचे कमिश्नर श्रीनिवासन यांना भेटण्यासाठी इथे आलो आहे.

#SunilPrabhu #SharadPawar #EknathShinde #Sahyadri #CabinetMeeting #AjitPawar #AmbadasDanve #BalasahebThorat #Maharashtra #HWNews